free website builder software

जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण जालना


हवामान  इशारा

भारतीय हवामान विभागाकडून प्राप्‍त इशारा खालील प्रमाणे आहे.


Weather Forecast ::

Weather Alert ::

Any Other Alert / Warning / Message :-  NIL

   दैनंदिन हवामान वृत्‍तांत


   दैनंदिन पावसाची माहिती पहा


आपत्‍ती  निहाय  काय  दक्षता घ्‍यावी-

नैसर्गिक आपत्‍ती अंतर्गत देय मदत तपशील

 केंद्र  शासनाच्‍या  नैसर्गिक  आपत्‍ती (NDRF/SDRF) निकषांच्‍या  धरतीवर  नैसर्गिक  आपत्‍तींमुळे बाधीत  होणा-या   आपदग्रस्‍त व्‍यक्‍तींना  सन २०१५  ते  सन  २०२०  या  कालावधीमध्‍ये  द्यावयाच्‍या  मदतीचे  दर  व  निकश बाबतचे  शासन  निर्णय पुढील प्रमाणे  आहे....

राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण यांनी तयार केलेला, पुर या आपतती मध्‍ये अपारंपरीक संसाधणे कसे वापरावे या बाबतचा व्हिडीओ...

सदर व्हिडीओ मध्‍ये पुर या आपत्‍ती  पासून स्‍वतःचे रक्षण कसे करावे हे  दाखवण्‍यात आले  आहे. (स्‍त्रोत -  NDMA)

जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण  मार्फत देण्‍यात आलेल्‍या शोध व बचाव साहित्‍याचा तपशील कार्यालय / विभाग निहाय...